शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिण्याचे पाणी दररोज मिळावे, या मागणी करिता पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदन दिले आहे.
दिलेले निवेदनात विक्रम पवार यांनी नमूद केले आहे कि, पिंपरी चिंचवड शहरात दररोज पाणीपुरवठा व्हावा तसेच जे नागरिक बेघर आहेत, जे कुटुंब बेघर आहेत त्यांना घरे मिळावी, याकरिता एक घरकुल योजना राबवावी, तसेच स्वतःची हक्काचे घरे मिळावी या दृष्टिकोनातून मनपाने पावले उचलावीत अशी विनंती विक्रम पवार यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
Advertisement