Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईशहरDasara Melava 2022 Live News : उद्धव ठाकरेंचं शिवाजी पार्कवर आगमन by shabnamnewsOctober 5, 2022October 5, 20220102 Share0 शबनम न्युज | मुंबई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं शिवाजी पार्कवरील व्यासपीठावर आगमन झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी येताच गुडघ्यावर बसून व्यासपीठाला नमस्कार केला. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले. Advertisement