शबनम न्युज | मुंबई
okbet agent
मुंबईत महाविकास आघाडीतील नेत्यांची विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठक सुरू आहे. या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत हे उपस्थित आहेत.
आज सकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक झाली, या दोन नेत्यांमध्ये दोन तास बैठक झाली. वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेता येत काय यावर ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे. या बैठकीवरही आता महाविकास आघाडीमध्ये चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.OKBET blackjack
Advertisement