शबनम न्युज | पिंपरी
स्व.वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनाथ आश्रम मध्ये फळे वाटपाचा कार्यक्रम तसेच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्याने सर्व भीमसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येवून सर्व नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला
तुषारभाऊ नवले (पिंपरी विधानसभा प्रमुख) सुनिलभाऊ ओव्हाळ जन्नतताई सय्यद (सामाजिक कार्यकर्त्या) मंदार तांबे ,अर्जुन जम, मंगेश ठाकर.अतुल कुदळे, विनोद जाधव,याकुब केगांर,रामभाऊ निगृट बाळकृष्ण जोशी राजाराम तुपे, तुषार खर्चने तसेच वंचित वंचित बहुजन आघाडी चे सुहास देशमुख, निर्मलाबाई कांबळे, प्रीतम कांबळे,चंद्रकांत गायकवाड,संजय कांबळे,भगवान शिंदे,राजेंद्र बनसोडे धोंडाबाई भालेराव,लता गायकवाड, इमाम भाई शेख, बालाजी सूर्यवंशी,रमेश वठार, मोहन हेळवे,रमेश म्हस्के आदी उपस्थित होते.
Advertisement