शबनम न्युज / मुंबई
मुंबई , दि.९ एप्रिल २०२१ -महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी दुपारी भेट घेतली त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यासंदर्भात कोणतीही माहिती नाही.
गृहखात्याचा पदभार स्विकारल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. pic.twitter.com/JoQBQbNDk6
Advertisement— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) April 9, 2021
Advertisement