शबनम न्यूज / राहुरी (अहमदनगर)
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात आज दि. १० एप्रिल रोजी कोरोनाचा उच्चांक.पाहायला मिळाला आज दिवसभरात १४० नवीन कोरोना बाधित रुग्ण राहुरी तालुक्यात आढळून आले
राहुरी शहर ४८(३० पुरुष,१८ महीला)
टाकळीमियॉ १६(४ पुरुष,१२ महीला)
देवळाली प्रवरा १०(५ पुरुष,५ महीला)
उंबरे ९(४ पुरुष,५ महीला)
वांबोरी ६(४ पुरुष,२ महीला)
बारागांव नांदुर ५(३ पुरुष,२ महीला)
राहुरी फॅक्टरी ४(३ पुरुष,१ महीला)
विदयापीठ ४(२ पुरुष,२ महीला)
सडे ४(३ पुरुष,१ महीला)
मल्हारवाडी ४(२ पुरुष,२ महीला)
सोनगांव ३(३ पुरुष)
धामोरी ३(१ पुरुष,२ महीला)
ब्राम्हणी २(१ पुरूष,१ महीला)
कात्रड २(२ पुरुष)
चिंचोली २(२ महीला)
गोटुंबा आखाडा २(२ महीला)
बाभुळगांव २(१ पुरुष,१ महीला)
खडांबे २(१ पुरुष,१ महीला)
रामपुर २(२ पुरुष)
वरवंडी २(२ पुरुष)
करजगांव १(१ महीला)
अंबी १(१ पुरुष)
संक्रापुर १(१ पुरुष)
वाघाचा आखाडा १(१ पुरुष)
आरडगांव १(१ पुरुष)
गंगापुर १(१ पुरुष)
कोंढवड १(१ पुरुष)
देसवंडी १(१ पुरूष)