शबनम न्यूज /तळेगाव
तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले या वेळी नगराध्यक्ष चित्राताई जगनाडे, गटनेते अरुणभाऊ भेगडे पाटील, नगरसेविका श्रीमती मंगलताई सुरेश जाधव व नगरपालिकेतील कर्मचारी उपस्थित होते.या वेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यात आले
Advertisement