शबनम न्यूज / मुंबई
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी स्मारक येथे महाराष्ट्र राज्य चे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisement