शबनम न्यूज / पुणे
पुणे जिल्हा परिषद पुणे,शिक्षण विभाग व सभापती कृषी व पशुसंवर्धन मा.बाबुराव आप्पा वायकर यांच्या जिल्हा परिषद फंडातून मावळ तालुक्यातील 15 जिल्हा परिषद शाळेंना टीव्ही संच चे वाटप सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले,
यावेळी सरपंच-संतोष शिंदे,ग्रा.पं.सदस्य-ऋषीनाथ आगळमे,संदीप शिंदे,आम्रपाली मोरे, ज्योती आगळमे,श्रुती मोहिते,मीनाक्षी आगळमे,धैर्यशील मोहिते,मुकुंद आगळमे, उपसरपंच विशालजी वाहिले,पै.सुनीलजी दंडेल, अक्षयजी रौधळ,केंद्रप्रमुख के.टी भांगरे,विस्तार अधीकारी कांचन धोत्रे, मुख्याध्यापक शोभा वहिले, स्नेहल दिवाणे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय शेडगे,शिक्षिका-छाया जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisement