शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे या नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी महानगरपालिका वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार या लसीकरण केंद्रावर दुसरी लस मिळणार आहे
- आय हॉस्पिटल मासुलकर कॉलनी आणि
- वायसीएमएच, पिंपरी.
- भोसरी येथील जुने भोसरी रुग्णालयाजवळील सावित्रीबाई फुले शाळा.
- .तालेरा हॉस्पिटल, चिंचवड
- .ई.आय.एस. हॉस्पिटल, मोहनहर, चिंचवड.
- यमुनानगर पीसीएमसी रुग्णालय, यमुनानगर.
- पिंपळे गुरव पीसीएमसी शाळा पिंपळे गुरव पीसीएमसी दवाखाना जवळ.
- .पिंपळे निलख दवाखाना.
- नवीन जिजामाता हॉस्पिटल, पिंपरी.
यापैकी प्रत्येक केंद्र वर १ एप्रिल २०२१ रोजी पहिल्या डोस च्या तारखेपासून कोवॅक्सिनचे दुसरे डोस सत्र घेण्यात येईल.म्हणून कोवाक्सिनचे इंजेक्शन घेतलेल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांच्या पहिल्या डोस नंतर या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरणाचा दुसरा डोस घ्यावा असे आवाहन मनपा वतीने करण्यात आले आहे.
Advertisement