शबनम न्यूज / पांढरपूर
पंढरपूर – पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मौजे-करकंब येथे विवेक विठ्ठल शिंगटे या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेचं अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पायावर यांनी केली. यावेळी उपस्थित अन्य शेतकऱ्यांशी अजित पवार यांनी संवाद साधला व संबंधित भागातील पीक नुकसानीची माहिती घेतली.
पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मौजे-करकंब येथे श्री. विवेक विठ्ठल शिंगटे या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेचं अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपस्थित अन्य शेतकऱ्यांशी संवाद साधला व संबंधित भागातील पीक नुकसानीची माहिती घेतली. pic.twitter.com/xC2cTV7Uqh
Advertisement— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 14, 2021
Advertisement