शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी प्रभाग क्रमांक 11 शाळा क्रमांक 89 नवीन ईमारत कुदळवाडी या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करुन नवीन शाळा ईमारत बांधण्यात आली आहे लॉक डाउन मुळे सर्व शाळा बंद आहेत .तसेच शाळा ईमारत नवीन असल्याने त्या ठिकाणी मद्पी ,तळीराम,अशी लोक त्या ईमारतीचा दुरूउपयोग करीत आहे
तरी महानगरपालिका ने या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावे , यामुळे त्या ठिकाणी कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही अनेक वेळा या ठिकाणी वस्तू चे नुकसान होणाचे प्रकार घडले आहेत तरी लवकरात लवकरच सुरक्षा विभागाने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी करणारे पत्र स्वी सदस्य दिनेश यादव यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले यावेळी सभागृह नेते नामदेव ढाके,फ प्रभाग सभापती कुंदन गायकवाड उपस्थित होते;
Advertisement