शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन २२७९ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आज पर्यंत पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधितांची संख्या १८६०२५ एवढी झाली असून पिंपरी-चिंचवड शहरात आज ५४ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. आज पर्यंत कोरोना मुळे शहरात ३४५८ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला तसेच आज दिवसभरात १९८० जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत १७०९२४ कोरोना मुक्त झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग निहाय रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे
अ प्रभाग १९६
ब प्रभाग ३४४
क प्रभाग २४५
ड प्रभाग ४८६
इ प्रभात ३०५
फ प्रभाग २०२
ग प्रभाग २३९
ह प्रभाग २६५
आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्या मुळे मृत्यूचा आकडा वाढलेला दिसून येत आहे मागील 24 तासात सतरा मृत्यू झालेले आहेत असे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे