शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरात आज दिवसभरात नवीन कोरोना बाधित २५६३ जणांची नोंद झाली आहे तर २२०६ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आज पर्यंत पिंपरी चिंचवड शहरात एक लाख ८८ हजार ५८८ कोरोना बाधितांची संख्या झाली असून आतापर्यंत १ लाख ६२ हजार ७७० जण कोरोना मुक्त झाले आहेत तर आज दिवसभरात कोरोना मुळे ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महानगर पालिका च्या प्रभाग नुसार कोरोना बाधितची संख्या पुढील प्रमाणे
Advertisement
अ प्रभाग – २७३ बाधित
ब प्रभाग – ३९८ बाधित
क प्रभाग – २७७ बाधित
Advertisement
ड प्रभाग – ३७५ बाधित
इ प्रभाग – ४४८ बाधित
फ प्रभाग – २११ बाधित
Advertisement
ग प्रभाग – ३२६ बाधित