शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील २३७६ कोरोना बाधित रुग्ण आज बरे होऊन घरी गेले आहेत तर आज दिवसभरात नवीन २३८५ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे आज दिवसभरात ५५ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे यामध्ये ३२ मनपा हद्दीमधील तर २३ मनपाच्या हद्दीबाहेरील रुग्ण मृत्यू पावले आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रभाग निहाय रुग्ण संख्या पुढील प्रमाणे
Advertisement
अ प्रभाग – २१७
ब प्रभाग – ३३०
क प्रभाग – २३१
Advertisement
ड प्रभाग – ४३८
इ प्रभाग – २२३
फ प्रभाग – २८०
Advertisement
ग प्रभाग – २३२
ह प्रभात – २३४
Advertisement