शबनम न्यूज
नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
नाशिक येथील रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना हृदयद्रावक आहे. यात जीवितहानी झाल्यामुळे व्यथित झालो आहे. या दुःखाच्या काळात मृतांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो.असे त्यांनी आपल्या ट्विटर वरून प्रतिक्रिया दिल्या आहेत
नाशिक येथील रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना हृदयद्रावक आहे. यात जीवितहानी झाल्यामुळे व्यथित झालो आहे. या दुःखाच्या काळात मृतांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो.
Advertisement— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2021
Advertisement