शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन २४१७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत एक लाख ९५ हजार ९२९ एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. आज दिवसभरात १८३३ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आज पर्यंत पिंपरी चिंचवड शहरात एक लाख ८० हजार दोनशे एकोणीस जण कोरणा मुक्त झाले आहेत. तर आज दिवसभरात ७१ जणांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये ४३ जण पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दी मधील आहे तर २८ जण महानगरपालिका हद्दी बाहेरील आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग निहाय कोरोना रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे
Advertisement
अ प्रभाग – 240
ब प्रभाग – 358
क प्रभाग – 233
Advertisement
ड प्रभाग – 445
इ प्रभाग – 361
फ प्रभाग – 228
Advertisement
ग प्रभाग – 308
ह प्रभाग – 244
Advertisement