शबनम न्यूज / पुणे
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केले व त्यांच्या मालमत्तांवर धाडी सत्र सुरू केले या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना ट्विटर वर म्हंटले आहे कि
लाटांनी कितीही खळखळाट केला तरीही किनारा मात्र धीरोदात्तपणे उभा असतो. भरतीनंतर लाटांना ओहोटी येतेच किनारा मात्र निश्चल असतो. केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर आहेत.

— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 24, 2021