शबनम न्यूज / मुंबई
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज आता पर्यंत ची विक्रमी नोंद केली असून सायं. ६ पर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लवकरच आपण दीड कोटींचा टप्पा गाठू. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज आतावरची विक्रमी नोंद केली असून सायं. ६ पर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लवकरच आपण दीड कोटींचा टप्पा गाठू. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
Advertisement— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 26, 2021
Advertisement