मावळ – कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या विकास निधीतून आज चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर कामशेत येथील गरुड कॉलनी या ठिकाणी 9 लक्ष रुपयांच्या नवीन रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी कामशेत चे सरपंच-रूपेश गायकवाड, उपसरपंच-निलेश गायखे,मा-उपसरपंच-तानाजी दाभाडे,विष्णू गायखे,आनंद टाटिया,गजानन शिंदे,ग्रा.पं. सदस्य-निलेश दाभाडे,दत्ता शिंदे,अभिजित शिनगारे,विमलताई पडवकर,अनिताताई गायखे,वैशालीताई इंगवले, सारीकाताई शिंदे,विजय दौंडे,संतोष काळे,दत्तात्रय रावते,संजय पडावकर,आण्णा बरदाडे,सतीश इंगवले,सुनील दंडेल,सोनू चव्हाण, adv अक्षय रौधळ,रोहिदास वाळुंज,विजय गायकवाड,दत्ता भाऊ दौंडे
इत्यादी मान्यवर पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Advertisement