शबनम न्युज / पुणे
टाटा मेडीकल आणि डायग्नॉस्टिक विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘कोरोना चाचणी अत्याधुनिक प्रयोगशाळे’चे लोकार्पण पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह इतर मान्यवर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Advertisement