शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड मधील बोपखेल (गणेशनगर) मध्ये प्रतिक्षा घुले यांच्या तर्फे गरजूं लोकंना धान्य वाटप करण्यात आले आणि पवित्र रमजान निमित्त उपासाच्या महीन्यात लोकांना फळे वाटप करण्यात आले.
जाती-धर्माची दरी करुन देशभक्तीची भावना सर्वांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न आपण सर्व नेहमीच करत असतो परंतु संकटाच्या काळात सणा-सुदिला कोणी उपाशी राहु नये म्हणुन सर्वानी पुढे येऊन सनाजातील गोर-गरीब लोकांना सढळ हाताने मदत करावी अशी भावना प्रतिक्षा घुले यांनी यासमयी व्यक्त केली.
Advertisement
याप्रसंगी प्रतिक्षा घुले, शाखाप्रमुख संतोष गायकवाड, युवा विभाग संघटक सनी कड, निसारभाई, अहमद शेख, भाजीविक्रेते अलीभाई,आलिमभाई उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन रवि कोवे सर, संतोष गायकवाड यांनी केले होते.
Advertisement