शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन २०३७ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर आज दिवसभरात ९७ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील आजपर्यंतची कोरोना रुग्ण संख्या 2 लाख १२४६० झाली आहे.आज पर्यंत ४,४६२ जणांचा कोरोना मुले मृत्यू झाला आहे . आज दिवस भरात २,३६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आज पर्यंत १,८७,९३६ जण कोरोना मुक्त झाले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्रभाग निहाय रुग्ण संख्या पुढील प्रमाणे
Advertisement
अ प्रभाग – १५१
ब प्रभाग – २९७
क प्रभाग – १७०
Advertisement
ड प्रभाग – ४२३
इ प्रभाग – २१४
फ प्रभाग – ३०३
Advertisement
ग प्रभाग – ३०४
ह प्रभाग – १७५
Advertisement