शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात पार्थ पवार फोंडेशन वतीने नगर सेवक राजू बनसोडे यांच्या हस्ते गरजू नागरिकांना अन्न वाटप करण्यात आले .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन जाहिर झाल्यानंतर पदपथावरील निराधार,अपंग, मजूर व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली असून पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने १५० गरजू नागरिकांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत जेवनाची व्यवस्था नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित सुशांत वंजारी,सतीश साळुंखे,महेश गायकवाड,तुषार चाळके,अजय शिंदे,आकाश बोरावडे उपस्थित होते
Advertisement