शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात आज कोरोना विषाणू चे नवीन २,९३३ रुग्णांची नोंद झाली असून
आज दिवसभरात मयत ९२ जणांचा कोरोना ने बळी घेतला आहे. आज दिवस भरात डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या २,४८५ असून आज पर्यंत एकूण कोरोना मुक्त १,९०,४२१ जण झाले आहे ,तसेच आज पर्यंत शहरातील एकूण मयतांची संख्या ३,०३३ इतकी झाली असून ,शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या १,५२१ आहे त्यानुसार आज पर्यंत कोरोना मुळे एकूण मयत रुग्ण संख्या ४,५५४ झाली आहे. तर आज पर्यंत एकूण २,१५,३९३ रुग्ण संख्या पिंपरी चिंचवड शहरात झाली आहे;
पिंपरी चिंचवड महानगर पालिका च्या प्रभाग निहाय कोरोना रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे
अ प्रभाग – ३३० रुग्ण
ब प्रभाग- ४३० रुग्ण
क प्रभाग – ३२२ रुग्ण
ड प्रभाग – ३५४ रुग्ण
इ प्रभाग – ४७६ रुग्ण
ग प्रभाग – २९३ रुग्ण
फ प्रभाग – ५१२ रुग्ण
ह प्रभाग – २१६ रुग्ण