शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात आज कोरोना विषाणू चे नवीन २,१०२ रुग्णांची नोंद झाली असून
आज दिवसभरात मयत ९५ जणांचा कोरोना ने बळी घेतला आहे. आज दिवस भरात डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या २,३६३ असून आज पर्यंत एकूण कोरोना मुक्त १,९२,७८४ जण झाले आहे ,तसेच आज पर्यंत शहरातील एकूण मयतांची संख्या ३,० ९२ इतकी झाली असून ,शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या १,५५७ आहे त्यानुसार आज पर्यंत कोरोना मुळे एकूण मयत रुग्ण संख्या ४,६४९ झाली आहे. तर आज पर्यंत एकूण २,१७,४९५ रुग्ण संख्या पिंपरी चिंचवड शहरात झाली आहे;
पिंपरी चिंचवड महानगर पालिका च्या प्रभाग निहाय कोरोना रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे
अ प्रभाग – ३२१ रुग्ण
ब प्रभाग- ३८५ रुग्ण
क प्रभाग – १६८ रुग्ण
ड प्रभाग – २६४ रुग्ण
इ प्रभाग – २०६ रुग्ण
ग प्रभाग – २७८ रुग्ण
फ प्रभाग – ३०८ रुग्ण
ह प्रभाग – १७२ रुग्ण