शबनम न्यूज / मावळ
सभापती कृषी व पशुसंवर्धन बाबुराव आप्पा वायकर यांच्या विकास निधीतून कान्हे येथे 40 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेच्या रस्ता काँक्रिटिकरण काम पूर्ण झाले,यावेळी सभापती बाबुराव वायकर यांनी झालेल्या कामाची पाहणी केली कान्हे ग्रामपंचायत सरपंच-विजय सातकर, उपसरपंच-आशा सातकर ग्रा.पं.सदस्य-गिरीश सातकर,सोपान धिंदळे,किशोर सातकर,महेश सातकरअश्विनी शिंदे,रुपाली कुटे,सोनाली सातकर,मनीषा ओव्हाळ,बाबाजी चोपडे,संदीप ओव्हाळ,आरिफ मुलाणी,रोहिणी चोपडे,सुजाता चोपडे,सुनीता चोपडे तसेच ग्रामस्थ मंडळी यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी साते सरपंच-संतोष शिंदे,मा.सरपंच विठ्ठल मोहिते
मा.उपसरपंच-अनिल मोहिते इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.तसेच शाळेसाठी सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या प्रयत्नातून व केलेल्या विकासकामांचे मुळे शाळेला राज्यातुन व जिल्ह्यातील ज्या ज्या जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली त्यात कान्हे जिल्हा परिषद शाळेला आदर्श शाळेचा पुरस्कार देखील मिळालेला आहे,राज्यामध्ये या शाळेची मॉडेल स्कूल म्हणून देखील निवड करण्यात आली आहे.