शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात आज कोरोना विषाणू चे नवीन २१४८ रुग्णांची नोंद झाली असून
आज दिवसभरात मयत ६५ जणांचा कोरोना ने बळी घेतला आहे. आज दिवस भरात डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या २१८३ असून आज पर्यंत एकूण कोरोना मुक्त १९७३७२ जण झाले आहे ,तसेच आज पर्यंत शहरातील एकूण मयतांची संख्या ३१७३ इतकी झाली असून ,शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या १६०४ आहे त्यानुसार आज पर्यंत कोरोना मुळे एकूण मयत रुग्ण संख्या ४७७७ झाली आहे. तर आज पर्यंत एकूण २२१४४८ रुग्ण संख्या पिंपरी चिंचवड शहरात झाली आहे;
पिंपरी चिंचवड महानगर पालिका च्या प्रभाग निहाय कोरोना रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे
Advertisement
अ प्रभाग – १७६ रुग्ण
ब प्रभाग- ३६० रुग्ण
क प्रभाग – २३८ रुग्ण
Advertisement
ड प्रभाग – ३१४ रुग्ण
इ प्रभाग – ३८७ रुग्ण
ग प्रभाग – २३३ रुग्ण
Advertisement
फ प्रभाग – २७५ रुग्ण
ह प्रभाग – १६५ रुग्ण
Advertisement