शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील माजी उपमहापौर व विद्यमान नगर सेवक तुषार हिंगे यांनी नुकतेच पिंपरी येथील नवीन जिजामाता महानगरपालिकेच्या दवाखान्यात लसीचा पहिला डोस घेतला.
लसीकरणाची नोंदणी करिता ऑनलाइन रजिस्टर करूनच ही लस देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहरात दिवसात ६०० नागरिकांना या लसीचा लाभ दिला जात आहे. यानंतर नगर सेवक तुषार हिंगे यांनी नागरिकांना विनंती केली आहे कि आपण ही ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करून लस घ्यावी.
लस सुरक्षित आहे.कोणत्या हि प्रकारच्या अफवांना बळी न पडत लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन केले आहे
Advertisement