शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमान नगर सेवक राहुल,कलाटे यांनी हि नुकतेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. या नंतर त्यांनी शहरातील नागरिकांना आवाहन करीत सांगितले कि मी लसीचा पहिला डोस घेतला, तुम्ही पण घ्या. कोरोना वर मात करण्यासाठी कडक निर्बंधाबरोबरच लस हे अतिशय प्रभावी व परिणामकारक अस्त्र आहे. लवकरात लवकर सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे,असे आवाहन नगरसेवक राहुल,कलाटे यांनी केले आहे.
Advertisement