शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात आज कोरोना विषाणू चे नवीन २१०६ रुग्णांची नोंद झाली असून
आज दिवसभरात मयत ६८ जणांचा कोरोना ने बळी घेतला आहे. आज दिवस भरात डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या १९४३ असून आज पर्यंत एकूण कोरोना मुक्त २००६३३ जण झाले आहे ,तसेच आज पर्यंत शहरातील एकूण मयतांची संख्या ३२५८ इतकी झाली असून ,शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या १६५४ आहे त्यानुसार आज पर्यंत कोरोना मुळे एकूण मयत रुग्ण संख्या ४९१२ झाली आहे. तर आज पर्यंत एकूण २२६०७२ रुग्ण संख्या पिंपरी चिंचवड शहरात झाली आहे;
पिंपरी चिंचवड महानगर पालिका च्या प्रभाग निहाय कोरोना रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे
Advertisement
अ प्रभाग – १८१ रुग्ण
ब प्रभाग- ३३१ रुग्ण
क प्रभाग – २७२ रुग्ण
Advertisement
ड प्रभाग – ३२५ रुग्ण
इ प्रभाग – ३१० रुग्ण
ग प्रभाग – २४१ रुग्ण
Advertisement
फ प्रभाग – २७१ रुग्ण
ह प्रभाग – १७५ रुग्ण
Advertisement