संस्थेचे अध्यक्ष श्री स्वामी गणेशानंद एकनाथ पुणेकर हे संस्थेचे संस्थापक असून त्यांनी समाजकार्यासाठी आपले जीवन वाहून नेले आहे. तरी आळंदी येथे अन्नपूर्णा नगर मध्ये आज देखील या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा अनाथ 40 मुलं सध्या निवासासाठी आहेत संस्थेच्या वतीने त्यांना राहणे, खाणे, जेवण,शिक्षण सर्व मोफत आहे. तरी त्या मुलांना संस्थेच्या वतीने दररोज संस्कार वर्ग घेण्यात येत असतात.
संस्था स्थापन झाल्यापासून आतापर्यंत 400 ते 500 विद्यार्थी संस्थेतून बाहेर पडलेले आहेत. त्यांना सर्व संस्थेच्यावतीने मुलांना नोकऱ्या, व्यवसाय आपल्या स्वतःच्या पायावरती उभे केलेले आहे . असे संस्थेचे संस्थापक गणेशानंद महाराज पुणेकर यांनी असे आव्हान केले आहे की जे समाजामध्ये दानशूर व्यक्तीनी संस्थेस अवश्य एकदा भेट देऊन आपल्या परीने वस्तू स्वरुपात,धान्य स्वरूपात या आर्थिक स्वरूपात या ठिकाणी मुलांना मदत करावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे
संपर्कासाठी पत्ता : वडगाव रोड, अन्नपूर्णा माता नगर अन्नपूर्णा संस्थान, आळंदी देवाची, तालुका;खेड जिल्हा; पुणे
मोबाइल नंबर:9011079988,9552509150
संस्थेच्या बँकेचा तपशील
शाखा :आळंदी
बँकेचे नाव : COSMOS BANK
IFSC Code : COSB0000011
A/C NO : 011204201201127