शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात नवीन कोरोना रुग्ण संख्या घटली असून पिंपरी-चिंचवड शहरात आज कोरोना विषाणू चे नवीन ११३४ रुग्णांची नोंद झाली असून आज दिवसभरात मयत ६४ जणांचा कोरोना ने बळी घेतला आहे. आज दिवस भरात डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या १९६५ असून आज पर्यंत एकूण कोरोना मुक्त २०६९८८ जण झाले आहे ,तसेच आज पर्यंत शहरातील एकूण मयतांची संख्या ३३७८ इतकी झाली असून ,शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या १७२७ आहे त्यानुसार आज पर्यंत कोरोना मुळे एकूण मयत रुग्ण संख्या ५१०५ झाली आहे. तर आज पर्यंत एकूण २३१३५७ कोरोना रुग्ण संख्या पिंपरी चिंचवड शहरात आहे;
पिंपरी चिंचवड महानगर पालिका च्या प्रभाग निहाय कोरोना रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे
अ प्रभाग -७७ रुग्ण
ब प्रभाग- १९२ रुग्ण
क प्रभाग – १६६ रुग्ण
ड प्रभाग – १७३ रुग्ण
इ प्रभाग – १५१ रुग्ण
ग प्रभाग – ११८ रुग्ण
फ प्रभाग – १६७ रुग्ण
ह प्रभाग – ९० रुग्ण