शबनम न्युज /चिंचवड
पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड स्टेशन येथे आमदार अण्णा बनसोडे यांचे जनसंपर्क कार्यालय आहे या जनसंपर्क कार्यालयाच्या परिसरात तानाजी पवार या आरोपीने गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही ,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार 12 मे रोजी तानाजी पवार या आरोपीने एक वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला . सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे
सविस्तर बातमी थोड्याच वेळात
Advertisement