शबनम न्युज / मुंबई
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत माननीय राज्यपाल भगतसिंग कोशियारी
यांची राजभवन येथे भेट घेतली व मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने पाऊले उचलण्याबाबत राष्ट्रपतींना विनंती करणारे पत्र दिले.या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पाटोळे, एकनाथ शिंदे आदी मान्यवर या शिष्टमंडळातीली उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज शिष्टमंडळासमवेत माननीय राज्यपाल @BSKoshyari यांची राजभवन येथे भेट घेतली व मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने पाऊले उचलण्याबाबत राष्ट्रपतींना विनंती करणारे पत्र दिले. pic.twitter.com/pN2dZTaJ03
Advertisement— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 11, 2021
Advertisement