शबनम न्युज / पिंपरी
आज जागतिक परिचारिका दिवस अर्थात नर्स डे याचे औचित्य साधुन आपल्या कार्याचा कुठलाही दिखावा न करता जो वर्ग खरा कोविड योद्धा आहे अश्या खराळवाडी मधील प्राथमिक आरोग्यकेंद्र व लसीकरण केंद्रावरील .वैशाली.मोहिते.भाग्यश्री-नाळे.शेरली घोरपडे.अश्विनी पवळ.उर्मिला मैदाड.सर्व.नर्स.व.डॉक्टर. भगिनीं यांचा खराळवाडी व,गांधीनगर मधील.सामाजिक कार्यकर्ते तर्फे पुष्पगुच्छ व भारतमातेची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले.यावेळी.राजन गुंजाळ .विशाल पवळ.कासीम शेख .शिवा कांबळे. विजय नडविनकेरी सोमनाथ चव्हान .प्रदीप कलापुरे. कृष्णकांत कांबळे. उपस्थित होते
Advertisement