शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पार्थ पवार फाऊंडेशन व नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधेच्या दृष्टीने व अत्यावश्यक सेवेसाठी रूग्णवाहिका सेवा उद्घाटन व लोकार्पण सोहळा शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेविका स्वाती माई काटे, युवासेना विभागप्रमुख निलेश हाके,शहरउपाध्यक्ष शेखर काटे,स्वीकृत सदस्य संजय कणसे,कार्याध्यक्ष जन्नतबी सय्यद,उपाध्यक्ष सुवर्णा काळभोर,सौ.प्राजक्ता कांबळे,अजय जाधव,मनोज वाखरे,रवी कांबळे,उपाध्यक्ष फमिदा शेख,सदाशिव रसाळ,गोरख ब्राह्मणे,सद्गुरु काटे सोपान काटे,संभाजी काटे, जालिंदर थोरात,भाऊसाहेब मुकुटमल,जाफर शेख,मधुकर सातपुते,तानाजी डोईफोडे,सचिन शिंदे,अॅलेक्स दास,पाॅल नायर,दिलराज आण्णा हे याप्रसंगी उपस्थित होते.
Advertisement