शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने अन्नदान आणि मास्क वाटप करण्यात आले समितीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अजित गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला त्याचबरोबर बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पिंपळे गुरव चे संचालक तथा एसजी इंडस्ट्रियल गॅसचे सर्वेसर्वा यांच्या वाढदिवसानिमित्त समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा व केदारे संपर्कप्रमुख राहुल गवारे यांच्या प्रेरणेने तसेच प्रकाश गुळवे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि प्राध्यापक अरविंद साळवे पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गायकवाड यांच्यासह प्राध्यापक अरविंद साळवे पुणे जिल्हा सचिव मनिषा ताई साळवे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष वंदनाताई माने सामाजिक कार्यकर्ते वरील दीपक रणदिवे श्रेयस खैरे आणि शहर कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते