शबनम न्युज / मोशी
मोशी रिव्हर रेसिडेन्सी रिक्षा स्टँड येथे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पिंपरी चिंचवड शहर व श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघटना मोशीच्या वतीने रिक्षाचालकांना १०० मास्क आणि १०० सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
Advertisement
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष सुनील कदम ,अमोल आल्हाट, अमोल सस्ते, पपू गवरे, आकाश भोर, तुषार व संजय अल्हाट, अक्षय गायकवाड, अनिल हरभरे, नगर सेवक राहुल जाधव, युवा नेते अतुल बोराटे, सर्व रिक्षा चालक मालक,राजु जलनिला,अरविंद भाड,अंबदास जाधव, अजय गंधे मनसे स्टार कामगार संघटनेचे सर्व युनिट प्रतिनिधी उपस्थित होते.