शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात नवीन कोरोना रुग्ण संख्या घटली असून पिंपरी-चिंचवड शहरात आज कोरोना विषाणू चे नवीन ६०५ रुग्णांची नोंद झाली असून आज दिवसभरात मयत ५७ जणांचा कोरोना ने बळी घेतला आहे. आज दिवस भरात डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या २०९३ असून आज पर्यंत एकूण कोरोना मुक्त २२४४१९ जण झाले आहे ,. तर आज पर्यंत एकूण २४३१८५ कोरोना रुग्ण संख्या पिंपरी चिंचवड शहरात आहे;
Advertisement