अहमदनगर विशेष प्रतिनिधि – आबासाहेब शिरसाठ
शबनम न्यूज / प्रतिनिधी
अहमदनगर/शेवगाव : कोरोना आपत्ति काळात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियाना शासनाने आर्थिक मद्दत करावी, जे नागरिक ग़रीब मागसवर्गीय, आहेत ज्यांच्या घरातील कमवता महामारी कोरोना मुळे बळी गेला, काही ठिकाणी घरे ओसड पडली, काही ठिकाणी फक्त महिला आणि मुले आहेत, खुप बिकट परिस्थिति आहे, त्यांना आधाराची व आर्थिक गरज आहे , काही आसे कुटुंब आहेत, त्याना दोन वेळेच जेवन नाही,सर्व स्तरातील समाजावर आलेली महामारी च संकट कस दूर होईल हिमोठी चिंता सर्वाना सतवत आहे , तरी शासनाने कोरोना महामारिने बळी गेलेल्या कुटुंबियाना पेंशन चालू करावी असे मत स्वाभिमानी मराठा महासंघाचे शेवगाव तालुका अध्यक्ष श्री, अनिल सुपेकर , यांनी व्यक्त केल, तेपुढे म्हणाले , गोरगरीब मागसवर्गीय कुटुंबियाना शासन दरबारी न्याय मिळावा या साठी मुख्यमंत्री ऊद्धवजी ठाकरे यांना पत्र पाठवलेची माहिती त्यानी दिली.