शबनम न्यूज / मावळ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ आंदर मावळ आदिवासी विभाग सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी कु सोपान गोंटे यांची निवड आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या हस्ते व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष संजय शेडगे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.
यावेळी मा सरपंच दत्तात्रय पडवळ ,व संघटक मंत्री नारायण ठाकर ,सोशल मीडियाचे सरचिटणीस शंकर मोढवे, राहुल काळे, अंजिक्य टिळे आदी उपस्थित होते आगामी काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाच्या ध्येयधोरणांची जनजागृती करुन पक्षाचे विचार तळागाळात पोहचविणार आसल्याचे सोपान गोंटे यांनी सांगितले
Advertisement