शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदवन वसाहत प्रभाग क्रमांक 30 दापोडी येथील परिसरात एकंदरीत 200 ते 350 लोक वस्ती आहे येथील नागरिकांना एक सामाजिक दृष्टिकोनातून covid – 19 प्रतिबंधात्मक लस त्यांच्या राहत्या ठिकाणीच देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक 30 च्या नगरसेविका स्वाती माई काटे यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्या कडे हि केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी त्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणीच लसीकरण केले तर या नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही असेही नगरसेविका स्वाती माई काटे यांनी म्हटले आहे
Advertisement