शबनम न्यूज / मावळ
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातुन आज मुख्यमंत्री ग्राम सडक योजनीतील 4 कोटी 5 लक्ष रूपये फंडातील मौजे निगडे ते मौजे शिरे येथील रस्त्याचे भूमिपूजन निगडे गावचे सरपंच सविता ताई बबुशा भांगरे व आंबळे गावचे सरपंच मोहन घोलप यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी उपसरपंच सुरेखा ताई नखाते,पोलीस पाटील संतोष भागवत,मा.सरपंच सोपान ठाकर ,मा.सरपंच मंगलताई मोढवे,मा.उपसरपंच नवनाथ मोढवे,मा.उपसरपंच रामदास शेटे,ग्रा.पं.सदस्य हनुमंतमामा हांडे,ग्रा.पं सदस्य गणेश भांगरे, मा.उपसरपंच कैलास मोढवे,मा. उपसरपंच देविदास भांगरे,आं.मा. रा.काॅ.अध्यक्ष दिगंबर अगिवले,ह.भ.प.बजरंग तांबोळी, जेष्ट सा.का.नथुनाना पवार,जेष्ट सा.का.रघुनाथदादा मोढवे सो.धोडींबादादा भागवत,उद्योजक श्रीकांतनाना मोढवे,उद्योजक नवनाथ र मोढवे,ग्रा.पं.सदस्य.सितारामदादा भागवत,मा.ता.रा.काँ.सो.मि.सरचिटणीस शंकर मोढवे.आं.मा.सो.मि.अध्यक्ष राजेश पानसरे,अमोल मोढवे, ग्रा.पं.सदस्य निलेश भागवत,मा.उपसरपंच संतोष भांगरे ,सदस्य संभाजी भांगरे ई ग्रामस्थ उपस्थित होते.