शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील त्रैलोक्य बौद्ध महासंघ विहार येथे बुद्ध पौर्णिमा निमित्ताने स्वरूप सिधु माई महीला बचत गटाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध यांना महीलांनी पुर्व संधेला मेणबत्ती पेटून मानवंदना व अभिवादन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती नगरसेविका पिंपरी चिंचवड सौ स्वाती माई काटे व पिंपरी विधानसभा कार्यध्यक्षा स्वरूप सिधु माई महीला बचत गटाच्या अध्यक्षा . जन्नतबी सय्यद छाया मते. पुजा बुरूड. गौरी वंजारी. वंदना मते . रश्मी गायकवाड अनिता अस्टगे . शितल शेलार . शांता गालफाडे . ज्योती खरे . ज्योती कांबळे . सुनिता जेटियार . शकुंतला साखरे . सारीका सुरवसे . सविता स्वामी . चंद्रकला जाधव . श्रध्दा मते . कांचन बोत्रे .व सर्व महीला बचत गटाच्या अध्यक्षा उपस्थित होते .
Advertisement