शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
अमित राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व .सुनील (भैया) रामलिंग कदम (महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पिपंरी चिंचवड शहर उपाध्यक्ष व नागेश्वर महाराज रिक्षा संघटना,मोशी ) यांच्या वाढदिवसानिमित्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देहुगाव पोलिस चौकी समोर गरजूंना अन्न दान करण्यात आले सदर कार्यक्रम मोशी येथे २५ मे राजी संपन्न झाला
यावेळी .सुनील (भैया) रामलिंग कदम, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी .राजु जन्मलिला, अरविंद बाड, अंबादास जाधव, अजय गंधे अजय तूपे, मयूर तुपे, प्रशांत तुपे उपस्थित होते.
Advertisement