शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात नवीन कोरोना बाधित 623 रुग्णांची नोंद झाली आहे.पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार आज पर्यंत च्या कोरोना रुग्णांची संख्या स्थिती पुढीलप्रमाणे
- पिंपरी चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित = २,४८,३४५
- पिंपरी चिंचवड शहरातील आज नवीन कोरोना बाधित = ६२३
- पिंपरी चिंचवड शहरातीलआज डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या = ८८२
- पिंपरी चिंचवड शहरातील एकूण करोना मुक्त = २,३८,७२८
- पिंपरी चिंचवड शहरातील एकूण मयतांची संख्या = ३,९६७
- पिंपरी चिंचवड शहरातील आज मयत = ३८
Advertisement