शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र शासनाने रिक्षाचालक यांना दीड हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे. त्यासाठी रिक्षाचालक व मालक यांनी ऑनलाईन फॉर्म भरून देणे गरजेचे आहे. परंतु लॉक डाऊन सुरू असल्याने रिक्षा चालकांना ऑनलाईन फॉर्म भरत असताना अडचणी येत असल्याने श्री सुनील (भैया) रामलिंग कदम (उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना ) मोशी येथे मोफत फॉर्म भरण्याची व्यवस्था केली आहे
रिक्षा चालकांना ऑनलाईन फॉर्म भरत असताना अडचण येत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना मोशी येथे मोफत फॉर्म भरून देण्याचे काम सुरू आहे तरी रिक्षा चालकांनी श्री. सुनील (भैया) रामलिंग कदम (उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पिंपरी चिंचवड शहर मोशी) यांच्याशी संपर्क साधून फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून सरकारी अनुदानाचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे
या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे प्रतिनिधी सागर चव्हाण. शरद चव्हाण. अतिश चव्हाण. प्रतिक चव्हाण. सागर चव्हाण. अक्षय चव्हाण व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी श्री.राजु जन्मलीला , अरविंद बाड, अंबादास जाधव,अजय गंधे, उपस्थित होते …
अनुदानचा फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे
आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल नंबर
आधार कार्ड,
ड्रायव्हिंग लायसन्स,
गाडी नंबर,
सर्व कागदपत्रे व्हॉट्स ॲप करू शकता..
किंवा खालील पत्त्यावर संपर्क साधून जमा करू शकता
श्री. सुनील (भैया) रामलिंग कदम (उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, मोशी)
मो.9604813304
मु.पो मोशी (देहुरस्ता सिध्देश्वर नगर ) ता . हवेली जिल्हा पुणे
पिन कोड_412105
वैशाली स्वीट होम जवळ
अनंत नगर