शबनम न्यूज / पुणे
भा.ज.प चित्रपट कामगार आघाडीच्या माध्यमातून व भाजपा पुणे शहर सरचिटणीस तथा विद्यमान नगरसेवक दीपकजी पोटे यांचा विशेष सहकार्यतून , सिनेसृष्टीत काम करणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष माजी.आमदार जगदीश मुळीक, पुणे शहर सरचिटणीस व नगरसेवक राजेश येनपुरे, शहर सरचिटणीस गणेशजी घोष, कोथरूड अध्यक्ष पूनितजी जोशी, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, भाजपा चित्रपट कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंजलीताई कुलकर्णी आदी उपस्थित होते.
नागसेवक दीपकजी पोटे ह्यांनी सर्व शिधा किट्स प्रयोजित केले होते व भविष्यातही अजुन मदत करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमास भाजपा चित्रपट कामगार आघाडी पुणे शहर अध्यक्ष – ॲड. रोहन शेट्टी,
सरचिटणीस-ॲड.निखिल लिमये,सचिव -मयूर हुडे, अथर्व केळकर
कार्यकर्णी सदस्य – मयूरेश जोशी, प्रताप भोसले, अथर्व देशपांडे, सायली शेंडे, दिपाली देवळालीकर, अतुल दवे, कुणाल फड़के,हृतिक शेट्टी आदि उपस्थित होते. अतुल दवे, कुणाल फड़के,हृतिक शेट्टी आदि उपस्थित होते. अतुल दवे, कुणाल फड़के,हृतिक शेट्टी आदि उपस्थित होते.