अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई,आयोजित.. (विनामूल्य घेतलेल्या) ” अक्षरमंच ” राज्यस्तरीय, शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचा अंतिम निकाल..
मुंबई : अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई (रजि.) या संस्थेच्या वतीने सामाजिक-शैक्षणिक-धार्मिक-सांस्कृतिक कला व साहित्य क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेच्या वतीने दिनांक :- १० मे ते २० मे २०२१ दरम्यान नुकतीच इतत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ” अक्षरमंच ” राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आली.वक्तृत्व स्पर्धेत,गट क्रमांक :- १ व २ मध्ये इयत्ता पहिली ते चौथी या वर्गांमधून १०५ विद्यार्थी तर निबंध स्पर्धेत गट क्रमांक-१,२ व ३ मध्ये इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गांमधून ९० विद्यार्थी अशा दोन्ही स्पर्धेत एकूण १९५ शालेय विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.
स्पर्धेचा गट व विषयनिहाय अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहे.
वकृत्त्व स्पर्धा निकाल
गट क्रमांक – १,(इयत्ता १ ली व २ री)
विषय :-माझी आई
प्रथम क्रमांक- पार्थ उमेश सावंत-सिंधुदुर्ग, द्वितीय क्रमांक- शुभ्रा विनायक पोतदार-पुणे, तृतीय क्रमांक- ज्ञानेश किरण पाखले-पुणे, उत्तेजनार्थ क्रमांक १)आयुष दिलीप जाधव-सांगली,२)सर्वज्ञ सूर्यकांत-वराडकर,
गट क्रमांक-२ (इयत्ता 3 री व ४ थी)
विषय :- माझा आवडता नेता
प्रथम क्रमांक- श्रीज्योत विलास पाटील-कोल्हापूर द्वितीय क्रमांक- नील नीतीन बांदेकर-सिंधुदुर्ग, तृतीय क्रमांक- सिध्दी सर्जेराव गोडसे-सोलापूर, उत्तेजनार्थ क्रमांक- १) समृद्धी हणुमंत मोरे-पुणे,२) पूर्वा हेमंत मोरे-सिंधुदुर्ग.
निबंध लेखन स्पर्धा
गट क्रमांक -१ (इयत्ता ५ वी व ६ वी) मराठी माध्यम
विषय :- माझा आवडता शिक्षक
प्रथम क्रमांक- आर्या योगेश्वर मसाळ-सोलापूर, द्वितीय क्रमांक- वैष्णवी रोहिदास शिंदे-पुणे, तृतीय क्रमांक- मैथिली दिलीप जाधव-सोलापूर, उत्तेजनार्थ क्रमांक १) भक्ती गणेश गिरी-बीड,२)आरती रविंद्र शिंदे-अहमदनगर,
हिंदी माध्यम :- प्रथम क्रमांक- रिद्धी राजेश बाबर-सांगली,
इंग्रजी माध्यम:-प्रथम क्रमांक- कृष्णा राम मुळक-जालना, द्वितीय क्रमांक- रिषी ललित मेतकर-नाशिक, तृतीय क्रमांक- प्रेम चंद्रहास चौधरी-पुणे, उत्तेजनार्थ क्रमांक १) सृष्टी नितिन कोठावदे-ठाणे,२)समृध्दी हणमंत गुंड – सोलापूर,
गट क्रमांक -२ (इयत्ता ७ वी व ८ वी )
विषय :- ऑनलाइन शाळेचे माझे अनुभव
मराठी माध्यम :-प्रथम क्रमांक-* अनन्या प्रकाश जाधव-सांगली, द्वितीय क्रमांक- स्नेहा सचिन निंबाळकर-सिंधुदुर्ग, तृतीय क्रमांक- वेदांत संतोष कदम-सोलापूर, उत्तेजनार्थ क्रमांक १) हर्षद विष्णू कुंभार-कोल्हापूर,२) दिग्विजयसिंग दारासिंग रजपूत-सांगली,
हिंदी माध्यम :- प्रथम क्रमांक- चैतन्या उमेश तळवणेकर-सिंधुदुर्ग, द्वितीय क्रमांक- समृद्धी सुधाकर लंबे-सोलापूर,
इंग्रजी माध्यम :- प्रथम क्रमांक- अदिती अंकुश गोसावी-पुणे, द्वितीय क्रमांक- खुशी गणेश जथान-मुंबई, तृतीय क्रमांक- रोहिणी राम मुळक-जालना, उत्तेजनार्थ क्रमांक- १)वैष्णवी लक्ष्मण माळी-सोलापुर,२)संस्कृती रामस्वामी बनसोडे-पुणे,
गट क्रमांक ३ (इयत्ता ९ वी व १० वी)
विषय :- कोरोना काळात झालेली शिक्षणाची हाणी
मराठी माध्यम :-
प्रथम क्रमांक- जान्हवी प्रकाश जाधव-सांगली, द्वितीय क्रमांक- अर्पिता विजय शिंदे-सांगली, द्वितीय क्रमांक- सायली रामहरी नाईक-सोलापूर, तृतीय क्रमांक-आदिती प्रदिप पाटील-सांगली, उत्तेजनार्थ क्रमांक १)पुजा सदाशिव कराडे-सांगली,२)जय रोहिदास शिंदे-पुणे,३) रोहिणी विश्वनाथ लंबे-सोलापूर,४) ऋतुजा राम नर्मदा मुळक-जालना
हिंदी माध्यम :- प्रथम क्रमांक- साक्षी अरुण काळे-पुणे, द्वितीय क्रमांक- राधिका राजेंद्र कोरे-सांगली, तृतीय क्रमांक- चैतन्या संतोष नरवाडे-नांदेड,
इंग्रजी माध्यम :- प्रथम क्रमांक- दिव्या गणेश जथान-मुंबई, द्वितीय क्रमांक- समृद्धी रामस्वामी बनसोडे-पुणे, तृतीय क्रमांक- पायल अनिल गोवेकर-कोल्हापूर, उत्तेजनार्थ क्रमांक आकांक्षा श्रीकांत गायकवाड-सांगली,
वक्तृत्व स्पर्धेच्या..गट क्रमांक-१, इयत्ता पहिली व दुसरी च्या विद्यार्थ्यांचे परीक्षक म्हणून श्रीमती सविता पाटील मॅडम- जळगाव , यांनी आणि गट क्रमांक-२, इयत्ता तिसरी व चौथी च्या विद्यार्थ्यांचे परीक्षक म्हणून सौ.अनुष्का गोवेकर मॅडम- आजरा, यांनी उत्तम काम केले.
निबंध लेखन स्पर्धेच्या..गट क्रमांक- १, इयत्ता पाचवी व सहावी या मराठी व हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या निबंधांचे परीक्षक म्हणून सौ.राजश्री मराठे मॅडम- हैदराबाद, गट क्रमांक – २, इयत्ता सातवी व आठवी या मराठी व हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या निबंधांचे परीक्षक म्हणून सौ. चंदन तरवडे मॅडम-अहमदनगर, गट क्रमांक-३, इयत्ता नववी व दहावी च्या मराठी व हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या निबंधांचे परीक्षक म्हणून सौ.प्रतिमा काळे मॅडम-पुणे , यांनी तर इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत च्या इंग्रजी माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या निबंधांचे परीक्षक म्हणून प्रा.श्री नागेश हुलवळे सर- डोंबिवली.. या सर्व शिक्षकांनी अतिशय उत्तम प्रकारे केले.
वरिल सर्व विजेत्या स्पर्धकांना व स्पर्धेत सहभाग घेतलेल्या देखील सर्व विद्यार्थ्यांना “अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई,या संस्थेच्या वतीने (डिजिटल)विशेष प्रमाणपत्र देण्यात आले.